अनास्थेमुळे एकही जीव जाता कामा नये-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांनी केली भंडारा रूग्णालयाची पाहणी: पीडीत कुटुंबियांचे केले सांत्वन भंडारा : भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीची सखोल चौकशी करण्यात येईल, कुठलीही कसर ठेवण्यात येणार नाही आणि … Continue reading अनास्थेमुळे एकही जीव जाता कामा नये-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे